Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर शहरात युवकाची हत्या

Responsive Ad Here

 

विजयपूर शहरात युवकाची हत्या



विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

शहरातील गॅगबाऊडी परिसरात एका युवकाची 

घातक शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे 

फैसल इनामदार (२४) हा ठार झालेला युवकावर

अपरिचित गुन्हेगारांकडून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे 

शहरातील **गँग बावडी** परिसरात सायंकाळी पाच च्या सुमारास ही घटना घडली असून 

हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही 

घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निम्बरगी व *एएसपी शंकर मारीहाल यांनी भेट देऊन पाहणी केली

श्वान पथक व  तपासणी पथकाने तपास सुरू केला

ही घटना गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून 

पोलिसांची तपास प्रक्रिया सुरू आहे.