Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भाजपचे व्यापारी आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी काशीनाथ पोतदार

Responsive Ad Here

 भाजपचे व्यापारी आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी काशीनाथ पोतदार







सोलापूर- ओबीसी हक्क परिषद दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संघटक, भारतीय पांचाळ संघनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष काशीनाथ पोतदार यांना भारतीय जनता पार्टी  व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी  महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आले.

     याप्रसंगी श्री. श्री. 1008 महामंडलेश्वर डाॅ. प्रदिप चैतन्य फाले महाराज, सुरेशसिंह परिहार व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.