अंगद व्हनमाने यांना महाराष्ट्र सचिव पदावर नियुक्ती
बारामती/ प्रतिनिधी
ओबीसी हक्क परिषद दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर अंगद भानुदास व्हनमाने (C A)यांना नियुक्ती करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बी फाले, राष्ट्रीय संघटक सुरेशसिंह परिहार, अक्षय महामुनी, काशीनाथ पोतदार, महिला प्रदेश अध्यक्षा डाॅ. माधवीताई पोतदार, शेखर बंगाळे, प्रकाश कटारे, अशोक पाटील, संतोष सुतार उपस्थित होते.
